-
Tibetchya Vatevar (तिबेटच्या वाटेवर )
चिनी आणि आशियाई संस्कृतीचा अभ्यास करत असताना तिबेटमधील अंध मुलांची दारूण स्थिती सब्रिएला समाजल्यावर तिला धक्का बसतो! ती निर्णय घेते - ना कारलेल्या, धिक्कारलेल्या आणि हीन दर्जाची वागणूक मिलनाऱ्या तिबेट मधल्या अंध मुलांना मदत करण्याचा! निष्टा आणि निर्धार एवढयाच पुंजीवर ती एकहाती तिबेट भाषेत ब्रेल बाराखडी तयार करते… अगदी मोजक्या मुलांसह अंधासाठी पहेली शाळा उघडते… अर्थातच तिला यासाठी असंख्य समस्यांवर धैर्याने मात करावी लागते… आणि एका छोट्या प्रयत्ना पासून सुरु झालेल्या या प्रयोगरुपी बीजाचे सर्व वयोगटातील अंधासाठी काम करण्याऱ्या एका भव्य संस्थारुपी वटवृक्षात रुपांतर होते...
-
Cancer Rokhu Ya
वैद्यकशास्त्राने कितीही प्रगती केली असली तरी कॅन्सर हा विकार आजही असाध्य समाजाला जातो. कारण मानसिक व शारीरिकदृष्ट्या रुग्णावर मोठा आघात करणाऱ्या या आजारावर अजून तरी 'रामबाण' उपाय सापडलेला नाही. आधुनिक[...]