-
Aawadlelya Gazala (आवडलेल्या गझला )
'आवडलेल्या गझला' हे ऐंशीच्या वर उत्तोमोउत्तम, सर्वस्पर्शी गझलांचे सपांदन आहे. नव्या दमाच्य गझलकरांच्या या काफिल्यात जुणेजाणतेही सामील आहेत. गझल ही केवळ करमणुकीपुरती मर्यादित न राहता तिची सर्वदूर व्यापक चळवळ व्हावी या हेतूने, महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या गझलांमधून ही निवड केली आहे - गझल सम्राट कै. सुरेश भट यांचे वारसदार प्रदीप निफाडकर यांनी. 'गझल ' या कव्य प्रकारचे जाणकार, रसिक वाचक या संग्रहाचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.