-
Mayechi Vin (मायेची वीण)
आत्या , तू लवकर येच ! हे वाक्य एकले आणि माझे डोळे भरून आले . या दुपारच्या साक्षीन मला घट्ट धरून ठेवलं होत. माहेरच्या नात्याची हि वीण आधीसारखीच घट्ट होती . आई नाही म्हणून माहेर संपलं का ? दादा ,वाहिनी ,केतकी आपलीच ना ? आईन जोडून दिलेलं हे नात मला पुन्हा माझ्या माहेरी बोलावत होत मायेची हि वीण जास्तच घट्ट विनात जात होती .
-
Thoda Aarshat Dokaavuya (थोडं आरशात डोकावूया)
'खरं सांगू का तुम्हाला? मला तरी वाटतंय,हे त्यांच सांगणं अप्ल्यासरखाया सामान्य संसारी बायकांसाठी नाहीच आहे. आपण लोक काय गं ? थोडक्यात समाधानी, आहे त्यातअँडजस्ट करणार, दुसर्यांच्या आनंदात आपला आनंद शोधणार. घरातल्या लोकांच्या तलावर नाचणार्या आपण बयका काय आरशात बघणार आणि आत्मपरीक्षण करणार ?'