-
Lajjatdar Gomantakiya (लज्जतदार गोमांतकीय)
'न्युट्रिशन व्ह्यँल्यू डायट' ही आत्ताची खूळं आहेत. परंतु सारस्वत गृहिणीला ते केव्हाच ज्ञात होते. म्हणूनच शाकाहारी अथवा मांसाहारी पदार्थांची मूळ चव तशीच ठेऊन त्यावर यथायोग्य संस्कार करून ते शिजवले तर पुन्हापुन्हा त्याची लज्जत घ्यावीशी वाटते.