-
Dama Karne aani Upchar (दमा कारणे आणि उपचार)
सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर अनिल मडके यांनी दमा या आजारासंबंधी असलेले गैरसमज दूर व्हावेत, या हेतूने लिहिलेले हे पुस्तक. यामधून वाचकाला या आजाराचे गांभीर्यही कळते आणि काय काळजी घ्यायची याची कल्पनाही येत[...]