-
Anandach Zad (आनंदाचं झाड)
प्रत्येकाकडे एक आनंदाचं झाड आहे. त्या आनंदाच्या झाडावरच छोटी छोटी सुखाची फुलं आहेत. त्यांना दुसरयासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा गंध आहे. जीवनातल्या मजेदार घटनांचा रंग आहे आणि मनात आणलं तर लहानसहान गोष्टी ती चटकन उमलतात आणि दरवळतात.....