-
Adivasi Sahitya Aani Sahityik (आदिवासी साहित्य आणि
कष्टक-या हातांना बळ वज्राचे मिळू दे। थिरकणा-या पावलांनी मति गंगा होऊन दे ।। गाणा-या गळ्याने पशुपक्षी जागवू दे । भरकटलेल्या मानवाला एकसंध बांधू दे ।। सर्दाळलेल्या विचारांना तेज ज्ञानाचा मिळू दे ! आदिवासी बांधवाच्या धार लेखणीला येऊ दे ! ।।