-
Slum Cat
ही लंडनमधील एका झोपडपट्टीतील राहणाऱ्या एका लहान मुलीची जीवनगाथा आहे. या स्लम कॅट चा कोणत्याही स्लम डॉग बरोबर तुलना अथवा स्पर्धा करण्याचा इरादा नाही . झोपडपट्टी कुठलीही असो सकृत दर्शनी ती कितीही गलिच्छ दलदल वाटत असली , तरी तिथे देखील एखादे कमळ उमलते! हि अश्याच एका उमलत्या कळीची कथा आहे , हृदयाचा ठाव घेणारी आणि मनोरंजक सुद्धा !