Devpujepurvichi tayari
पूजास्थळाची शुद्धी करण्याचे महत्त्व, पूजेला बसण्यासाठी पूजकाने पाटाचे आसन का घ्यावे ? निर्माल्य काढतांना ते अंगठा आणि अनामिका यांनीच का उचलावे, निर्माल्य काढल्यावर पूजकाने त्याचा वास कशा प्रकारे आणि का घ्यावा इत्यादी माहिती या ग्रंथातून करून देण्यात आली आहे.