Corn Khasiyat ( कॉर्न खासियत)
कणीस हां काही आता केवळ भाजून खाण्याचा पदार्थ राहिला नाही. कणसाचे अनेक पदार्थ करता येतात. तसेच त्याचे दाणे विविध पदार्थाची लज्जतही वाधवितात. पाककलेत सातत्याने प्रयोग करणारया सुप्रसिद्ध लेखिका उषा पुरोहित यांनी मक्याचा योग्य वापर करून घरच्याघरी करता येण्याजोगे स्नॅक्स, भाज्या-करीज, पराठे- नान, सूप्स, सॅलड व गोड़पदार्थ यात विपुल प्रमाणात दिले आहेत. बेबीकॉर्नच्या पदार्थाचाही यात ख़ास समावेश आहे. त्यामुलेच 'कॉर्न खासियत' हे पुस्तक आपल्या पसंतीस उतरणार हे निच्छित.