Kayadyache Haat Lamb Astaat (कायद्याचे हात लांब अस
या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या अनेक गुन्हेशोधकथांच्या बाबतीत पोलिसांनी घेतलेली मेहनत लक्षात येइल, अनेक क्लिष्ट आणि किचकट प्रकारानांच शोध पोलिसांनी अथक मेहनत घेउन लावलेला आहे. गुन्हेगारने गुन्हा का केला? त्यामागचा त्याचा हेतु काय ? आदि प्रश्नाचा मुळशी जताना गुन्हेगारानी कोणतेही पुरावे मागे ठेवलेले नसतानाही अनेक प्रकरणामध्ये सुतावरून स्वर्ग गठावा, त्याप्रमाणे पोलिसानी गुन्ह्याचा तापस लावाल्याचा दिसून येते. ते हे गुन्हे जय जय पोलिस अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सह्कर्यानी लावले आहेत त्या सर्वांचे कौतुक करायलाच हवे.