Shunyopchar Homeopathy Mahatvachi Sangrahya 47 Aus
होमोओपथी उपचार पद्धतीमध्ये आजारी माणसाचा मुल्याकन पूर्ण रुपात केले जाते. ह्या उपचार पद्धतीमध्ये केवळ आजारी माणसाचा आजाराचा लक्षणाला महत्व न देता, त्या आजारी माणसाला व्यक्तिगत रुपात समजून घेतले जाते. मग सुयोग उपचार केले जातात. ह्या उपचार पद्धतीत औषध मुख्य स्रोत जडीबुटी अर्थात वनस्पती आहे. त्या वनस्पतीची कार्यक्षमता चिरकालीन असते.