Maharashtra Desha (महाराष्ट्र देशा)

By (author) Uddhav Thakre Publisher Prabodhan Prakashan

माझा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय? इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे म्हणून हे महाराष्ट्र! इतिहास अनेकांनी शब्दबद्ध केला. अनेकदा तो शब्दबंबाळही केला. महाराष्ट्र जसा आहे तसा दाखवायचा तर फक्त कॅमेरा-लाईटच्या शब्दांतच तो दिसावा. महाराष्ट्र भूमी समृद्ध करणार्‍या अनेक ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक 'स्थळां'चे हवाईछायाचित्रण करून महाराष्ट्र कॅमेर्‍यात शब्दबध्द केला.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category