Majhya Jivnacha Noor kohinoor (माझ्या जीवनाचा नूर

By (author) Arun Ghadigaonkar Publisher Navata Prakashan

गिरनीं कामगारासाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी, त्या सार्‍या संघर्षाचा मी साक्षी. राष्ट्रीय मिल मजदुर संघातून नंतर गिरिणी कामगार सेना अश्या संघटनाच्या माध्यमातून माझा सक्रिय सहभाग होता. या संघर्षाचा मी साक्षिच नव्हे, तर एक अविभाज्य भाग झालो. अजुनही माझा संघर्ष संपलेला नाही आता तर मी ' कामगार कर्मचारी कल्याण फोरम ' च्या माध्यमातून माझा लढा लढतोच आहे. गिरानी कमागारावर झालेल्या या अन्यायबाबत , संघर्षाबद्दल कुणीही कुठेच नोंद घेतलेली नाही. आमच्या ह्या, जिवाच्या अकंतात लढलेल्या लढ़याविषय , आपणच सांगायला हव. असं माला तीव्रतेने वाटायला लागल. कुणीतरी विपरीत लिहण्यापेक्षा मला माझ्या चळवळीऩ जे करता आलं त्या कामगारासाठी किती केल राज्यकर्त्यानी किती मदत केली अणि कसं फसवल .... हे सगळ मला लिहायच होत. हा इतिहास आहे. कपोलकल्पित कथानक नव्हे

Book Details

ADD TO BAG