Sangharsh Eka aai cha Naudalashi (संघर्ष एका आईचा

By (author) Anuradha Paldhey Publisher Navchaitanya

मी पाहिलेले विदारक स्वप्न, सत्य आहे ही गोष्ट चौकशी समितीचा अहवाल, नेव्ही पाठवलेली पत्रे कोर्टात सादर केलेली प्रतिद्न्या पत्रे , पोस्टर्टेचा रिपोर्ट, आणि पोलिस पंचनामा याच्या सहाय्याने माझ्या वकीलानी सिद्ध केले म्हणुनच मी वयाची ६६ वर्ष पूर्ण झाल्यावरही हा संघर्ष करू शकले कारण मी जिद्धी अमरची आई आहे. २५ सेप्टेम्बर १९९३ ल सकाळी ११ वाजता माझ्या देशातील नौदलाच्या सर्व बेसचे राष्ट्रध्वज खाली आले आणि अमरला मानवंदना दिली. तो दिवस माझ्या स्मरणतुन कधीच पुसला जाणार नाही

Book Details

ADD TO BAG