-
Jag Gelan Udat(जग गेलं उडत)
... पण दैव बलवत्तर होतं. मायलेक रस्त्यात भेटला. रस्त्यावरून संथपणे चालला होता. थंडीमुळे त्यांन ओव्हरकोट घातला होता. त्याच्या डोक्यावर फेल्ट हॅट होती मी त्याच्या जवळ गेले. पटकन थोडक्यात सांगितले. तो चाक्षण होता. ट म्हणता तपेल त्यांन ओळखल. त्यांन झटकन ओव्हर कोट माझ्या अंगावर घातला. फेल्ट हॅट डोक्यात कोलंबी आणि म्हणाला, "वाकून चाल, माझी बायको म्हणून!' मी ही चटकन ओळखल. दोघं जोडीनं चालु लागलो. एखाद्या म्हातारा-म्हातारीसारखं.