-
Baara Rashi Sattavis Nakshtre ( बारा राशी सत्तावीस
बारा राशींचे विस्तृत विवेचन , जन्म ते मृत्यू पर्यंतच्या घडामोडी प्रत्येक नक्षत्रातील ग्रहांचे परिणाम या विषयी परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे .
-
Bruhat Sahadev Bhadali ( बृहत् सहदेव भाडळी )
सातशे वर्षांपुर्वी मार्तंड जोशी नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेली दोन मुले म्हणजे सहदेव-भाडळी ही होय. त्यातील सहदेव हा ब्राह्मण स्त्रीपासून तर भाडळी ही अंत्य जातीतील स्त्रीपासून झालेली मुलगी होय. तीने वडीलांकडचे ज्योतिष शास्त्राचे ज्ञान आत्मसात केले व ते नंतर सहदेवाला शिकविले. ह्याबाबत एक कथा प्रसिध्द आहे की सहदेवाने एका आध्यात्मिक उन्नतांची एक कवटी आणली होती व तो उगाळून पित होता व ती कवटी भाडळी ने ती चोरुन कुटून पिठ करुन पिऊन टाकली व तीला ज्योतिष्याचे ज्ञान प्राप्त झाले. परंतू तिच्या रचनांवरुन ही घटना सत्य असल्याचे पुरावे मिळत नाहीत. तिच्या रचनांमध्ये अनेक समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये व आधीच्या ग्रंथामध्ये प्रगट झालेले विचार आपल्याला दिसतात. तिने केलेल्या रचनेवर तिच्या सामाजिक स्थानाचा परिणाम झालेला दिसून येतो. तिचे ज्ञान हे नंतर ''सहदेव-भाडळी'' ह्या नावानेच प्रसिध्द झाले आहे.
-
Ravan Sanhita ( रावणसंहिता )
रावण हा महाभ्यासक ,घोर तपस्वी आणि महाज्ञानी होता त्याच्या महा ज्ञानाचे सार म्हणजेच हा ग्रंथ " रावण संहिता" होय .
-
Sahaj Sulabh Jyotishashtra ( सहज सुलभ ज्योतिषशास्त
ज्योतिष शास्त्राचे काहीही ज्ञान नसणाऱ्या परंतु शिकण्याची इच्छा असणारांसाठी अगदी पंचांग बघण्यापासून जन्मकुंडली तयार करून इतर बाबीचे फलादेशासह सहज सध्या सोप्या भाषेत शिक्षण देणारेहे कृष्ण मूर्ती पद्धतीतील पुस्तक आहे .
-
Sankat Nivaran Karnare Adbhut Upay V Todage ( संकट
ग्रह पिडांचे निवारण , मोठा धनलाभ , रोग निवारण , रोजगार प्राप्ती साठी उपाय ,इत्यादींची संपूर्ण माहिती या पुस्तकात उपलब्ध आहे.
-
Navgrahanchi Phale ( नवग्रहांची फळे )
प्रत्येक ग्रहाविषयी वेगवेगळे सविस्तर विवेचन लाभ -हानी , संपतीयोग ,आयुर्मर्यादा ,सुखदुख , संतती स्वभाव या सर्व विषयांचे सखोल शास्त्रीय दर्शन या पुस्तकात आहे .
-
Jyotish Shikayachay ? ( ज्योतिष शिकायचंय ? )
घर बसल्या ज्योतिष शिकण्यासाठी अतिशय उपयोगी तसेच नवीन शिकाणार्याना अतिशय माहितीपर असे हे पुस्तक आहे त्याचप्रमाणे या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ज्योतिष मित्रांच्या , विद्वानांच्या ज्ञानातही भर टाकेल असे हे उत्तम पुस्तक आहे .
-
Eka Mahinyat Jyotish Shika ( एका महिन्यात ज्योतिष
घर बसल्या ज्योतिष शिकण्यासाठी अतिशय उपयोगी तसेच नवीन शिकाणार्याना अतिशय माहितीपर असे हे पुस्तक आहे त्याचप्रमाणे या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ज्योतिष मित्रांच्या , विद्वानांच्या ज्ञानातही भर टाकेल असे हे उत्तम पुस्तक आहे .