Grace-Sarangsudha (ग्रेस-सारंगसुधा)
-
Grace-Sarangsudha (ग्रेस-सारंगसुधा)
|
|
Price:
130
|
Front Cover
|
Back Cover
|
|
'सारंगसुधा'
हे कवीचे काव्यनाम.
या नावावरूनच लक्षात येते कि
या कवीचे अंत:करण
सौंदर्यलोलुप 'कवी'चे आहे :
त्याला जीवनातील प्रत्येक सुखदु:खात सौंदर्याचाच प्रत्यय येतो.
हा सौंदर्यप्रत्यय तो मुख्यतः रंगप्रतिमांतून व्यक्त करतो.
हे ठीक आहे; पण असे करताना स्वाभाविकच त्याच्या आवडत्या कवीची
छाया त्याच्या शैलीवर पडते :
कवीने कोणाचेच - स्वतःच्या जुन्या कवितांचेही-
अनुकरण करू नये!
प्रतिभेस नवनवोन्मषशाली प्रज्ञा'
म्हणतात ते उगाचच नव्हे!
कवी सारंगसुधा हे मराठी साहित्याचे प्रशिक्षित अभ्यासक नव्हत;
त्यांचे कार्यक्षेत्र वेगळेच आहे.
त्या क्षेत्रातील जाणीव आणि प्रतिमा त्यांच्या काव्याला
पृथात्मता मिळउन देतील!