-
Pimpalpan 8 (पिंपळपान -भाग 8)
Manohar Talhar/ Mahadev More/ Laila Mahajan/ Anuradha Vaidya/ Yashwant Karnik/ Leela Shrivastav/ Manmohanआशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Baki Kshem (बाकी क्षेम)
दिनू तिचा नव्हता,ममा तिची नव्हती आणि अभिहि तिची नाही ती एकटी होती. आईला ती अधुनमधुन खुशाली कळविणार होती आणि- पत्र संपवाताना नि:संदेह्पणे लिहिणार होती..... "बाकी क्षेम"! मराठवाडा साहित्य परिषदेचा 'उत्कृष्ट कथासंग्रह' म्हणुन 'कै.वि .शं . पारगवांकर पुरस्कार-१९९२' प्राप्त.