-
Ruchkar Mavsahar ( रुचकर मांसाहार)
कर्जतच्या दिवाडकर परिवारातील असल्याने 'खानपानाच्या' वातावरणात वाढलेल्या लता दळवी यांनी उपजत आवडीने आणि स्वत:च्या कैशाल्याने पाककलेत नैपुण्य मिळविले. विशेष करूँ नोंव्हेज पदार्थात! त्यांचे कैशल्य, नैपुण्य व सांगायची सोपी शैली यातून साकार झालेले हे पुस्तक 'रोहन प्रकाशन' नव्या आकारात सादर करीत आहे.
-
Nivadak Chinese ( निवडक चायनीज्)
चायनीज पदार्थ घरच्याघरी केल्यास घरी खाल्ल्याचे समाधानाही मिळेल आणि पैसही वाचाविता येतील; परंतु त्या पदार्थाची चव आणि वैशिष्टय राखणे जमले पाहिजे. म्हनुनच हे अगदी निवडक चायनीज पदार्थाचे ख़ास पुस्तक. यात आहेत...