Duniya Tula Visrel

By (author) Va.Pu.Kale Publisher Mehta Publishing House

वावां'ची शायरी दाद द्यावी अशी तर होतीच, तशीच समरसून दाद द्यावी असे हे 'वपुं'नी केलेले त्या शायरीचे तितकेच शैलीदार, तितकेच ओघवते, मनधुंद करणारे रसग्रहण. "उर्दू ढंगाची शायरी मराठीत करताच येणार नाही" ह्या ठाम विधानाला तोच ढंग घेऊन पण त्या ढंगाच्या नियमावलीत न अडकता भाऊसाहेब (वा.वा.) पाटणकरांनी ढोल उत्तर दिले होते आणि त्यांच्या ह्या ठोस उत्तराला सार्‍या मराठी रसिकांनी उचलूनही धरले होते. ह्या शायरीला विदर्भाच्या चौकशी पडल्या नव्हत्या - मुळातच समजले समजले वाटावेसे हे काव्य वपुंनी तोच ढंग अचूक पकडून खुलविले असल्याने त्याची खुमारी वाढली आहे- सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केलेल्या ह्या रसग्रहणाच्या रसग्रहणासह !

Book Details

ADD TO BAG