Mamacha Vada (मामाचा वाडा)

By (author) Charuta Sagar Publisher Saket

"मामाचा वाडा' या कथासंग्रहात एकूण चौदा कथा आहेत. या सर्व कथा बहुतेक ग्रामीण जीवनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यक्त झालेल्या आहेत. या कथासंग्रहातील पेटलेला क्षण, अवर्षण, विहीर, पाषाण या कथा प्रामुख्याने दारिद्य्र व्यक्त करतात.

Book Details

ADD TO BAG