Vatitil God Pardartha ( वाटीतील तिखट - गोड पदार्थ)
पाककृती आणि कलाकुसर यांत ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले आशा प्रमिला पटवर्धन या खार्या अर्थाने सुगरण आहेत. पाककलेतिल निपुणता आणि स्वयापांकात रस घेणारे त्यांचे मन, यामुले त्यांच्या हाताच्या पाककृतींना एक वेगालीच चाव असते. आपल्या पारंपारिक पदार्थाचा वारसा पुढील पिध्यांसाठीही जतन व्हावा असा त्यांचा एक आग्रह आहे. म्हनुनच या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रीय पद्धतीच्या चविष्ट आमटी, डाळी, पालेभाजी, पिठले, कडधानय, कधी, सांबार आणि गोड खिरी यांचे विविध प्रकार दिले आहेत.. सर्व गृहिणीना व नववधुनां या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होइल.