Khamang Bhaji-Vade E (खमंग भजी - वडे इ)
वडे, भजी. वाडया या पदार्थात नाविन्य ते काय असणार? अर्थात याचे उत्तर या पुस्तकात आहे. बटाटे वडयापासून डाळ वड़यापर्यत, कांद्याच्या भजीपासून गोटा भाजीपर्यंत आणि अळुवडीपासून बाकरवडीपर्यंत अनेकानेक प्रकार यात आहेत. ज्यांना आपण खरोखरीच सुगरण म्हनू शकू अशा प्रमिल पटवर्धन यांनी आपल्या या नेहमीच्या पदार्थाना वेगालीच रंगत आणली आहे.