Jagar (जागर)

By (author) Deepak Chaitanya Publisher Dyan Prakashan

श्री. दीपक चैतन्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र एक चांगले साहित्यिक म्हणून ओलखले जातात.त्यांचे आजपर्यंत अनेक कथासंग्रह, कविता संग्रह, नाटके, कादंबर्‍या प्रासिध्ह झाल्या आहेत. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाने आणि अन्य संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ह्याचबरोबर त्यांनी विपुल वृत्तपत्रिय लेखनही केलं आहे. 'सकाळ' य लोकप्रिय दैनिकाच्या 'अँग्रोवन' या शेतीविषयक दैनिकाच्या रविवारच्या पुरवणित श्री. चैतन्य यांच्या 'जागर' या स्तंभात प्रासिध्ह झालेल्या लेखांचा हां संग्रह वाचकांना संग्राह्य असाच आहे.

Book Details

ADD TO BAG