Cherry Blossom (चेरी ब्लॉसम)

By (author) Madhavi Desai Publisher Manik Prakashan

ती एक मनस्वी मुलगी वेळी अवेळी तिला घनदाट जंगलाची गीते एकू येतात काळोख विरळ होत जाताना अविचीत … तिथे फुलांच्या बागा दिसून लागतात. तिला अदभूत रम्य अवस्था त्याचा नेमका अर्थ कोणता ? ती गीते म्हणजे … आत्म्याचा आवाज की ? जीवनावरचा अदम्य विश्वास ? जीवनाचा अतिंम सत्याचा शोध घेणा-या एका मनस्वी जीवनाची ब्लॉसमची कहाणी 'चेरी ब्लॉसम'

Book Details

ADD TO BAG