Mulancha Aahar (मुलांचा आहार)

By (author) Dr. K. Vi. Panse Publisher Continental Prakashan

प्रतेक स्वतंत्र राष्ट्राने आपला प्रजेला आरोगपूर्ण जगणासाठी आहार देणे, त्या राष्ट्राचे आद्य कर्तव आहे. पाश्चिमात राष्ट्रांत योग्य अन्न पुरवठ्यास महत्त्वाचे स्थान दिले आहे. भारतातील निरनिराळा राज्यातून आहाराची पाहणी करणात आली. त्यामधे असे स्पटपणे आढळून आले की सध्याचा सर्वसाधारण आहार अयोग्य आहे. याचा सगळ्यात वाईट परिणाम लहान मुलांवर होतो. मुलांचा वाढीच्या वयात जर योग्य आहार दिला नाही, तर तांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक वाढ खुंटते. आज भारतातील ९० टक्वे मुलांना अयोग्य आहार मिळत आहे. याचे कारण म्हणजे दारिद्र्य, अपुरा अन्न पुरवठा, अज्ञान, अंधश्रद्धा आणि महत्त्वाचे म्हणजे आहार शिक्षणाचा अभाव. आजची मुले उद्याचे नागरिक. तांनी स्वत:ची आणि राष्ट्राची कर्तवे योग्य तर्‍हेने पार पाडणासाठी योग्य आहार आवशक आहे. या दृटिकोनातून मुलांचा आहार हे पुस्तक अत्यंत उपुक्त व माहितीप्रद आहे. प्रतेक पालकाने ते वाचलेच पाहिजे.

Book Details

ADD TO BAG