Mazya Kaljachi Gosht -Nisargopcharachi Kimaya Ek S

By (author) Sunita Sangwai Publisher Granthali

ही कहाणी आहे आधुनिक काळातील, 'र्‍हुमॅटिक हार्ट डिसिज' या काही हजारांत एखाद्याला होणाऱ्या दुर्धर रोगावर चालू असलेले अॅलोपॅथी उपचार सोडून, फक्त निसर्गोपचार करून जीवदान मिळवणाऱ्या एका वीस वर्ष्यांच्या मुलीची! ह्या मुलीसाठी आईने जीवाची पर्व न करता केलेल्या परिश्रमांची आणि निसर्गोपचारमहर्षी डॉ. जयनारायण जायस्वाल यांच्या शंभर टक्के खात्रीशीर निसर्गोपचाराची! - डॉ. कुमुद बेदरकर (निसर्गोपचारतज्ञ)

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category