Babhalichya Shenga (बाभळीच्या शेंगा)
अस्सल ग्रामीण बोली भाषेचा बाज आणि वास्तवाचे भान असलेली सुभाष तायडे याची कथा आज मराठी साहित्यात मोठा वाचक वर्ग निर्माण करते आहे. बदलत चाललेले गाव- खेड्यातलं जीवन टिपत असतानाच मातीत खोल रुतून बसलेल्या रीतीभातीला द्रारीद्र्याची पाळमुल अजूनही ठोचतच आहेत असा. स्वतंत्र्योत्तर भयोत्सव चितारणारी त्याची कथा एका नवा आशावादही उभा करते. नाट्यमय संवाद, मनात भरेल असे ठळक व्यक्तिचित्रण, मनावर कोरल्या जाणारा प्रसंग, निर्सगवर्णातील जिवंतपणा, आल्हाद वातावरणनिर्मार्ती करणारे निवेदन आणि लेखक म्हणून मोठ्या अनुभवविश्वाची शिदोरी घेवून आलेल्या सुभाष तायडे याची हि कथा वाचकांना नक्कीच गुंतवून ठेवेल.....