Saptarangi Korea Ek Anubhav (सप्तरंगी कोरिया एक अनुभव)

By (author) Sudha Huzurbazar Tumbe Publisher Granthali

अनेकदा लोकं परदेशात जातात, भटकतात, फोटो घेतात, परत येताना भेटवस्तू, स्मरणवस्तू आणतात. परंतु त्यांना त्या देशाची फारशी माहिती नसते. उलट सुधा तुंबेंसारखी काही माणसे तेथील लोकांशी संपर्क साधून त्यांच्या संस्कृतीची माहिती मिळवतात. त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचनीय असतात. सप्तरंगी कोरिया – एक अनुभव हे सुधाचे पुस्तक असेच आहे. कोरियाला जाणारे प्रवासी कमी असतात. त्या देशाची फारशी माहिती उपलब्ध नसते. या पार्श्वभूमीवर सुधाचे पुस्तक रोचक आणि उपयोगी ठरणार आहे. आपल्या सहा-सात वर्षांच्या निवासात तिने सखोल निरिक्षण केले आहे. विश्वकोष किंवा विकिपेडिया यासारखी ही माहिती नसून स्वानुभवावर आधारलेले म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे आहे. पुस्तकं चित्तवेधीsदं विनोदप्रतिभावते सुधासुरचितं ग्रंथं पाठकाय समर्पितम् । - जयंत नारळीकर

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category