Punha Navyane (पुन्हा नव्याने)
पुन्हा नव्याने...' या संग्रहातून लेखिका वसुंधरा घाणेकर या स्त्रीजीवन विशेषतः स्त्री-पुरुष संबंधांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या कॅलिडोस्कोपमधून पाहावे तसे त्या स्त्रीपुरुषसंबंधांचे सूक्ष्म आकलन करतात आणि आपल्या कथेच्या अवकाशात सामंजसपणे व्यक्त होतात.