Mind Power (माईंड पॉवर)

By (author) Savita Nabar Publisher Riya Publications

एक माणूस दुःखी तर दुसरा आनंदी का असतो ? एक माणूस सुखी आणि समृद्ध असतो तर दुसरा गरीब आणि दुःखी का असतो ? एक माणूस सतत भयभीत आणि तणावग्रस्त दिसतो , तर दुसरा श्रद्धावान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला का असतो ? एका माणसाकडे सुंदर व आलिशान बंगला , तर दुसरा झोपडीत या राहतो ? एक माणूस प्रचंड यशस्वी होतो , तर दुसरा अयशस्वी का होतो? एकजण असाध्य अशा रोगातून पूर्णतः बरा होतो तर दुसरा नाही ? एक जण सुखमय वैवाहिक जीवनाचा आनंद लुटतो, तर दुसरा दुःखी आणि निराश का असतो ? या सर्व प्रश्नांची उत्तरे ही आपल्या अंतर्मनाच्या कार्यशैलीत नक्कीच सापडतात . तुमच्या अंतर्मनाची शक्ती तुम्हाला निरोगी ,उत्साही आणि सामर्थ्यवान बनवू शकते. या पुस्तकामध्ये केवळ मनःशक्तीचा वापर करून ध्येय कसं गाठाल? कसा कराल विचारांच्या शक्तीचा वापर ? नकारात्मकता टाकून देऊन आत्मविश्वास कसा वाढवाल ? चिरंतन आनंदाचं रहस्य कुठं शोधाल?

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category