-
Aharache Niyam Aani Adhunik Aharache Tote ( आहाराच
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आज आम्ही ‘फास्ट फूड’, कृत्रिम शीतपेये आदींच्या अधीन झालो आहोत. आधुनिक आहाराच्या दुष्परिणामांपासून सावध करून पारंपरिक आहारविषयक नियमांची उपयुक्तता सांगणारा ग्रंथ !
-
Shishya Adhyatmashastra:Khand 3(शिष्य अध्यात्मशास्
गुरूंच्या मनातील जाणून त्यानुसार आचरण करतो, तो ‘शिष्य’ ! शिष्य बनलो, तरच गुरुकृपा होऊन ईश्वरप्राप्ती होते. स्वतःला शिष्य म्हणवून घेण्याने शिष्य होता येत नाही, तर त्यासाठी शिष्यत्व अंगी बाणवावे लागते. शिष्याचे गुण, आचरण, भाव आदींविषयी साधकांना मार्गदर्शक असा ग्रंथ !
-
Sharddha(श्राद्ध)
राद्ध कोणी, कधी आणि कोठे करावे, श्राद्धाचे विविध प्रकार, पितृतर्पण’ म्हणजे काय आणि ते कधी करावे, श्राद्ध करण्यातील अडचणी दूर करण्याचे उपाय, पिंडाला कावळा शिवणे यामागील शास्त्र इत्यादी माहिती या ग्रंथातून स्पष्ट करण्यात आली आहे.
-
Alankarshastra(अलंकारशास्त्र )
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान ! अलंकार म्हणजे चैतन्य मिळवून देणारी वस्तू, हा दृष्टीकोन देणारा ग्रंथ ! भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील
-
Devalat Darshan Kase Ghayve?(देवळात दर्शन कसे घ्या
देवळात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्याचे महत्त्व, देवळात कासवाची/नंदीची प्रतिकृती असण्याचे कारण, देवतेचे रूप डोळ्यांत साठवण्याचे महत्त्व, देवतेला प्रदक्षिणा का, कशा आणि किती घालाव्यात, देवतेचे दर्शन घेतांना पुरुषांनी डोके का झाकू नये इत्यादी माहिती या ग्रंथात मांडण्यात आली आहे.