Devalat Darshan Kase Ghayve?(देवळात दर्शन कसे घ्या
देवळात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्याचे महत्त्व, देवळात कासवाची/नंदीची प्रतिकृती असण्याचे कारण, देवतेचे रूप डोळ्यांत साठवण्याचे महत्त्व, देवतेला प्रदक्षिणा का, कशा आणि किती घालाव्यात, देवतेचे दर्शन घेतांना पुरुषांनी डोके का झाकू नये इत्यादी माहिती या ग्रंथात मांडण्यात आली आहे.