Shishya Adhyatmashastra:Khand 3(शिष्य अध्यात्मशास्
गुरूंच्या मनातील जाणून त्यानुसार आचरण करतो, तो ‘शिष्य’ ! शिष्य बनलो, तरच गुरुकृपा होऊन ईश्वरप्राप्ती होते. स्वतःला शिष्य म्हणवून घेण्याने शिष्य होता येत नाही, तर त्यासाठी शिष्यत्व अंगी बाणवावे लागते. शिष्याचे गुण, आचरण, भाव आदींविषयी साधकांना मार्गदर्शक असा ग्रंथ !