-
Asa Karava Sukhi Sansar
सुख मानण्यावर अवलंबून असतं असं आपण समजत असलो, तरीही कल्पनेतेलं सुख प्रयत्त्नपूर्वक मिळविता येतं घर चालविणे ही खूप मोठी जवाबदारी असते. आजकाल लग्ना आधी मुलींचा जास्तीत जास्त वेळ शिक्षणात जातो; या शिक्षणात पद्धतीत संसारास उपुक्त मुद्यांचा समावेश नसतो. म्हणून संसारात सुख असावे याकरिता घराचे व्यवस्थापन कसे करावे, कुटुंबाला सुखी कसे ठेवावे, पैशांचे व्यवस्थापन व स्वयंपाकाच्या सोप्या पद्धती अशा मुद्यांवर मार्गदर्शन करणारे हे पुस्तक प्रत्येक गृहिणीच्या संग्रही असावे असेच आहे.