-
Adivasi Sahitya Aani Sahityik (आदिवासी साहित्य आणि
कष्टक-या हातांना बळ वज्राचे मिळू दे। थिरकणा-या पावलांनी मति गंगा होऊन दे ।। गाणा-या गळ्याने पशुपक्षी जागवू दे । भरकटलेल्या मानवाला एकसंध बांधू दे ।। सर्दाळलेल्या विचारांना तेज ज्ञानाचा मिळू दे ! आदिवासी बांधवाच्या धार लेखणीला येऊ दे ! ।।
-
Shrungarras Anandyatra (शृंगाररस आनंदयात्रा)
मध्ययुगीन मराठी संतकवी आणि पंडित कवी यांच्या शृंगारिक काव्याचे व कथाकाव्यांचे चिकित्सक रसदर्शन घडविणारे ‘शृंगाररस आनंदयात्रा’ हे प्रा. डॉ. शरद घाटे यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकातील एकूण प्रत[...]
-
Anandach Zad (आनंदाचं झाड)
प्रत्येकाकडे एक आनंदाचं झाड आहे. त्या आनंदाच्या झाडावरच छोटी छोटी सुखाची फुलं आहेत. त्यांना दुसरयासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा गंध आहे. जीवनातल्या मजेदार घटनांचा रंग आहे आणि मनात आणलं तर लहानसहान गोष्टी ती चटकन उमलतात आणि दरवळतात.....