-
Morpees (मोरपीस)
Padmaja Phatak/ Snehlata Dasnurkar/ Manohar Talhar/ Shakuntala Gogate/ Arvind Gokhale/ Indrayani Savkar/ Shailaja Raje/ Nirmala Mone/ Raja Rajvade/ Vasanti Kale/ Leela Shrivastavटाईम मशीनच्या माध्यमातून काळाच्या पुढेही जाता येत आणि मागेही.'मोरपीस'हे तरी खर काय आहे ? कोणत्या तरी पुस्तकात दडवून ठेवलेलं मोरपीस हरवत,पण काळजात तर ते कायमच जागा करून असतं.'माहेर'च्या अंकातून एकोणीसशे साठच्या दशकातून अशी हजारो मोरपीस ठायी ठायी भेटतात. साहित्याची समृद्धी वाढवणार्या आणि वाचकांची संपन्नता वर्धिष्णू करणार्या अनमोल सर्वस्पर्शी कथांचा नजराणा म्हणजे (मोरपीस) !
-
Ghar Kaularu
आपल्या आयुष्यात बालपण येतं आणि जातं ते पुन्हा परत न येण्यासाठी! पण बालपणाच्या आठवणींनी तो काळ मनात ताजा, लख्ख होऊन कायम राहिलेला असतो; नव्हे काळाबरोबर अधिक मुरून चविष्ट बनतो. लेखिकेचं बालपणातलं कोकणातलं घर आणि घराशी निगडित अनेक गोष्टी तिच्या मनात सतत पिंगा घालत असतात. त्यातलीच ही काही शब्दरूपं!