Morpees (मोरपीस)

टाईम मशीनच्या माध्यमातून काळाच्या पुढेही जाता येत आणि मागेही.'मोरपीस'हे तरी खर काय आहे ? कोणत्या तरी पुस्तकात दडवून ठेवलेलं मोरपीस हरवत,पण काळजात तर ते कायमच जागा करून असतं.'माहेर'च्या अंकातून एकोणीसशे साठच्या दशकातून अशी हजारो मोरपीस ठायी ठायी भेटतात. साहित्याची समृद्धी वाढवणार्या आणि वाचकांची संपन्नता वर्धिष्णू करणार्या अनमोल सर्वस्पर्शी कथांचा नजराणा म्हणजे (मोरपीस) !

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category