-
Mulansathi 101 Prabhavi Savayi (मुलांसाठी 101 प्रभ
प्रत्येक आई-बाब, आजी-आजोबा यांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक... प्रत्येक मुलामध्ये असायलाच हव्यात अशा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक , सामाजिक आणि भावनिक बळ देणार्या सवयी या सवयी मुलांना काय देऊन जातील या सवयी मुलांना कशा लावाल चांगल्या सवयी कशा निर्माण कराल
-
Pratisad (प्रतिसाद)
प्रतिसाद पुस्तक म्हणजे..... •व्यवस्थापकीय संघर्षावर आध्यात्मिक विजयाची यशोगाथा •प्रतिक्रिया न देता प्रतिसाद कसा द्यावा •आध्यात्माचा भौतिक जीवनात समर्पक उपयोग •कोणत्याही समस्येत समाधान शोधण्याची दृष्टी •यशस्वी व्यवस्थापनाची सूत्रे
-
Ase Ghadwa Tumche Bhavishya (असे घडवा तुमचे भविष्य
‘माझ्या आयुष्यात येणार्या इतक्या सार्या अडचणींसमोर हार न मानता मी जर इतकं काही करू शकलो तर कोणीही हे करू शकतं, हाच संदेश मी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना देऊ इच्छितो. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन एका जरी युवकाने स्वतःचं स्वप्न साध्य केलं तर माझा लिहिण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असं मी समजेन. हे पुस्तक देशभरातील युवकांनी मेल्सद्वारे विचारलेल्या प्रश्नांवर आधारित आहे आणि त्यांना दिलेली उत्तरं ही माझ्या जीवनातील अनुभवातून मी जे काही शिकलो त्याचे सार आहे. ही उत्तरं अशा प्रकारे समोर मांडली आहेत, की जे वाचक अशाप्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत त्यांनासुद्धा या उत्तरांमध्ये दडलेले संदेश उपयोगी पडतील.’’
-
Majhya Aayushyat Asa Ka Ghadta (माझ्याच आयुष्यात अ
* मी का आहे? * जीवनाकडून मिळणार्या संकेतांचा अर्थ * असे का? तसे का नाही? * समस्या तुमच्याशी संवाद साधते * भावनिक युद्ध कसे जिंकाल? * हीच व्यक्ती माझ्या आयुष्यात का? * आयुष्यात त्याच त्याच गोष्टी परत का घडतात? * विचारांना पाहण्याची कला
-
Kaanmantra Aaibabansathi (कानमंत्र आईबाबांसाठी)
प्रत्येक आई-बाबा, आजी-आजोबा यांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.... * मुलांचा हट्टीपणा कसा दूर करावा? * मुलांनी पालकांचे ऐकावे का? * मुलांच्या मनातले ओळखायचे तंत्र * मुलांचं टीव्ही बघणं कसं बंद करावं? * मुले अभ्यास का करतील? * मुलांची बुद्धीमत्ता कशी वाढवावी? * मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास * प्रत्येक पाल्यामध्ये आवश्यक असणारे 21 गुण * पालकांच्या जमाती
-
Governance For Growth In India (गव्हर्नन्स फॉर ग्र
भारतामध्ये वेळोवेळी निवडणुका होत असतात. आणि नेहमीच सर्व मतदारांमध्ये सत्ता आणि निवडणुका याविषयी वादविवाद आणि चर्चा चालू असतात. हे पुस्तक म्हणजे, राष्ट्रीय जीवन अतिशय जवळून पाहिलेल्या एका व्यक्तिमत्त्वाच्या दूरदृष्टीतून आलेलं निवेदन होय. प्रत्येक नागरिकाने ते वाचायलाच हवं आणि समजून घ्यायला हवं. दूरदृष्टी असणारे पण तरीही प्रॅक्टीकल असे ‘गव्हर्नन्स ङ्गॉर ग्रोथ इन इंडिया’ हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी वेळोवेळी उपयोगी पडणारा आराखडाच आहे. या पुस्तकामुळे नागरिक आपला मताधिकार योग्य विश्लेषण करून आणि विचारपूर्वक वापरतील आणि भारतामध्ये खरा बदल घडवून आणतील. प्रत्येक निवडणुकीमध्ये, तुम्हाला अनेक उमेदवारांमधून कामाच्या आधारे आणि समाजाला त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आधारे सर्वोत्कृष्ट उमेदवार निवडायचा असतो. तुमचा ‘‘मतदानाचा अधिकार’’ अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता.
-
Samarthyashali Leader (सामर्थ्यशाली लीडर)
कोणत्याही प्रसंगात दूरदृष्टी ठेवून साहसाने यश खेचून आणण्यासाठी
-
Power Of Confidence (पॉवर ऑफ कॉन्फिडन्स)
स्वतःमध्ये व दुसर्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी प्रत्येकजण‘असामान्य’ आहे. मी ‘असामान्य आहे’ हे समजण्यासाठी...
-
Neuro Linguistic Programming Part 1 (न्युरो लिंग्व
बदल घडवणं सोपं नाही हा विचारच बदल घडण्यामधील सर्वात मोठी बाधा आहे. तुम्ही जो विचार करता तो कदाचित सत्य नसेल. पण तुम्ही जो विचार करता ते सत्यात नक्कीच उतरतं. आपल्याकडे नेहमीच खालील दोन पर्याय असतात : 1. भूतकाळाचा विचार करून भविष्याला बंधनात टाकणं. किंवा 2. भूतकाळातून धडा घेऊन चांगल्या भविष्याची निर्मिती करणं. एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांच्या एनएलपी या विषयावरील 35 वर्षांच्या अभ्यासानंतर या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. हे पुस्तक एक कार्यशाळा असून या कार्यशाळेमधून आपल्याला खालील विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे : * भीती, निराशा आणि दु:खापासून स्वातंत्र्य कसे मिळवावे * स्वसंवाद म्हणजे काय आणि तो कसा बदलायचा * मनावर ताबा कसा मिळवायचा * मान्यता कशा बदलायच्या * भूतकाळापासून मुक्ती * योग्य प्रश्नांची किमया
-
Dasha Badlaychi Asel Tar Disha Badala (दशा बदलायची
या पुस्तकात.... रेफरन्स ऑफ सक्सेस तंत्र नकारात्मकतेवर विजय मिळविण्याचे विचारांचा गोंधळ कसा कमी कराल? मनाला शांत करण्याचा हुकमी उपाय योग्य निर्णय घेण्याची कला पैसे आकर्षित का होतील? रहस्य व्यक्तिमत्त्वाचे उताविळपणाला लगाम दिशा कशी बदलाल? अजून दहा ओव्हर्स बाकी आहेत या आणि अशा अनेक छोट्या छोट्या पैलूंद्वारे जीवनाला दिशा देणारे पुस्तक
-
Mulanchi Buddhimatta Vikasit Karnyachya 21 Paddhat
कानमंत्र स्मार्ट आई-बाबांसाठी बुद्धिमत्ता, स्वभाव आणि विचारशैली यांनी पैलू पाडण्यासाठी मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सेल्फ स्टडीचे तंत्र मुलांची बलस्थाने ओळखा मुलांच्या बुध्दिमत्तेचा विकास इच्छाशक्तीची ताकद मुलांना क्रिएटिव्ह बनवा मुलं साहसी कशी बनतील? संस्कारित आणि सुसंस्कृत मुले मुलांच्या संपूर्ण विकासाच्या 21 पध्दती स्वभाव, विचारशैली ओळखून दिशा द्या यशावर टिकण्यासाठी अत्यावश्यक 21 सवयी
-
Slumdog CA (स्लमडॉग CA)
निश्चित ध्येय आणि प्रयत्नांची पराकाष्टा, याच्या जोरावर अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षित होणं किती सहज शक्य आहे हे दर्शवणारी, अभिजित या स्लम भागातून मुसंडी मारून सीए झालेल्या तरुणाची वास्तववादी कथा.