The Breadwinner

अफगाणिस्तान, तेथील तालिबानी राजवट ह्यांच्या अंगावर शहारे आणणार्‍या बातम्या आपण वाचलेल्या आहेत. काही लेखांतून तेथला खुनशीपणाही जाणवला आहे. ही कादंबरी त्याचे मूर्तिमंत चित्रच आपल्या डोळ्यांपुढे उभी करते. सामान्यत: स्त्री जीवन हे कठीणच मानले जाते परंतु तेथे तर ह्या कठीणतेने परिसीमाच गाठली होती म्हणूनच परवानासारख्या मुलीवर तेथे 'मुलगा’ होऊन वावरण्याची पाळी आली होती आणि संधी मिळताच पाकिस्तानातील जिणेही काही सुखावह नाही हे माहिती असूनही तिकडचीच वाट धरावी लागली होती-सत्य हे कल्पनेपेक्षाही भयंकर असू शकते हे नकळत पटवून देणारी कादंबरी.

Book Details

ADD TO BAG