Hari
तरुण होतकरू फोटोग्राफर हर्षवर्धन कदम उर्फ हरी स्वतःशी अत्यंत प्रामाणिक होता. हरीला हे उघड होऊन सुद्धा की आपण जिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेत आहोत ती तरुणी पॉकेटमार असून, ती एका क्रूर गुंडाच्या टोळीतील गुन्हेगार आहे, तरी देखील त्याचा निर्धार कायम होता- तिला चुकीच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा… … अक्षरश: अगदी शेवटच्या श्वासापर्यंत!