Hatya ( हत्या )

By (author) Rakesh Bhadang Publisher Granthali

एकेकाळचा नक्षलवाद आणि आताचा माओवाद... तर्‍हा एकच. नक्षलवादी जन्माला का येतात याची अनेक स्पष्टीकरणे वाचली गेली असतील परंतु त्यामागचा भावनातिरेक आणि तत्त्वज्ञानाचा आधार क्वचित कोणी असा उलगडून दाखवला असेल! तरुण पत्रकार मानव जगापुढे सत्य मांडावे म्हणून बंगाली वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश करतो. १९७०च्या दशकात नक्षलवादाचा छडा लावू पाहतो त्याला ज्या प्रकारच्या सत्यास सामोरे जावे लागते त्यामुळे त्याच्या मनात एका बाजूला वास्तव परिस्थितीविषयी आणि दुसर्‍या बाजूला प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याविषयी अनेक प्रश्न तयार होतात व तोच त्याची उत्तरे शोधत जातो.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category