Touching the Void (टचिंग द व्हाईड)

By (author) Ushaprabha Page / Dr. Deepak Kelkar Publisher Manovikas

गिर्यारोहण करताना अपघात होत असतात. या पुस्तकात अशा अपघाताचे आणि त्यात सापडलेल्या ज्यो सिंप्सन या गिर्यारोहकाचा जो अनुभव आहे, तो चित्तथरारक आहे. अँडीज पर्वत रांगांतील 21,000 फूट उंचीच्या हिमशिखरावरून ज्यो खाली कोसळला. तो मृत्युमुखी पडलाय असेच सगळ्यांनी गृहीत धरले होते, मात्र पर्वताच्या एका कपारीत पडलेला ज्यो जिवंत होता. प्रचंड अडचणींना तोंड देऊन ते सायमन थेट्‌सच्या तळावर परतला. मूळ इंग्रजीत असलेले हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने मराठीत आणले आहे. उष:प्रभा पागे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category