Mala kahi Sangaychae ! (मला काही सांगायचंय!)

By (author) Dr. Sanjay Oak Publisher Purchure Prakashan

डॉ. संजय ओक यांचे हे अडतिसावे पुस्तक. वेगवेगळ्या अशा चोवीस विषयांवर डॉक्‍टरांनी आपली मते व्यक्त केली आहेत. "अनेक वर्षे हे विषय मनात घोळत होते; पण प्रत्यक्ष लिहायला बसल्यावर एका आठवड्यात हे लेखन झाले,' असे डॉक्‍टरांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे. वेगळ्या आकारातील हे छोटेखानी पुस्तक विचार करायला भाग पाडते. माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. या पुस्तकातून मिळणारे सर्व उत्पन्न रा. ए. स्मारक रुग्णालयाच्या गरीब रुग्ण सहायता निधीस दिले जाणार आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category