Hi Aaplich Manas! (ही आपलीच माणसं)

By (author) Mangala khadilkar / Gajanan sabnis Publisher Granthali

महाराष्ट्रात राहणारा तो मराठी अशी व्याख्या आता पुरेशी नाही. जगाच्या पाठीवर कुठेही राहून महाराष्ट्राबद्दल जिव्हाळा असणारा तो मराठी माणूस ! या दृष्टीनं बर्‍याच वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन स्थिरावलेली, तेथील नागरिकत्व स्वीकारलेली माणसं ही आपलीच असतात. त्यांचं भावविश्व जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

Book Details

ADD TO BAG