Randumali(रनधूमाळी)
भाऊसाहेबांच्या बंडखोरीमळं संग्रामपूर मतदार संघातल्या लढतीकडं, संग्रामपूर मधल्याच लोकांचं नव्हे तर सा-या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं. राज्यातही एरव्ही एकतर्फी निवडणूक होणारा मतदार संघ अशी प्रतीमा असलेल्या मतदार संघात चुरशीची लढत होणार असं बोललं जाऊ लागलं.