Sindhu Te Krushna (सिन्धु ते कृष्ण)
"आम्ही सिंधी लोक भारताच्या वायव्य प्रांतातून उद्योगी संस्कृतीचा नाईलाजाने त्याग करून आलो. मला आश्चर्य वाटते की, माझ्या छोटया आयुष्यात परिस्थितीचा एवढा मोठा झोका त्या टोकापासून या टोकापर्यंत कसा काय घेतला गेला? मला भोवाळ कधीच आला नाही. श्रद्धा आणि श्रम यांचे दोर दोन्ही हाती मी घट्ट पकडले होते."