Disneyland Safar (डिस्नेयलँड सफर)
लहानग्या वयात, शब्दांच्या अंगनात खेलण्यासाठी मस्त पुस्तकाची गरज असते. ही गरज लक्षात घेउन डॉ. उर्मिला चाकुरकर यांनी 'डिस्नेलॅडची' मजेदार सफ़र घडवून आणली आहे. ..... जलाशयात झुलणारी आगबोत त्याची सफ़र, वाढत उत्साह, बालगमज्या, रूमाल हलवीण्यातील मजा, तोदकं-मोदकं इंग्रजी त्यातून पिकणारा हशा, आदावे-उभे बसणारे धक्के, यानातिल प्रवास... असा हां डिस्नेलॅडचा प्रवास करायलाच हवा. तो उत्तमपणे घडाविल्याबद्दल डॉ. उर्मिला चकुर्कारांचे अभिनंदन!