Sanchit (संचित)

By (author) Kamlini Deshpande Publisher Rajat Prakashan

११ ओक्टोमबर १९३० जन्म , औरंगाबाद १९४६ ते १९५१ औरंगाबाद विद्यार्थिनी संघ चिटनिस सेवादल व महिला संघटक. १९४६ ते ४८ हैदराबाद मुक्तिसंग्रमातिल प्रमुख स्वतंत्र सैनिक राष्ट्रभक्तिने प्रेरित होउन पूर्ण वेळ कार्य , कोंग्रेस कार्यकर्त्याशी विवाह १९४९, १९५१ ते १९५३ शिक्षकेची नोकरी, संगीत , नाट्य व तत्त्वज्ञानाची आवड. श्री वासुदेव 'रत्नदीप ' व ' घराबाहेर या नाटकातून प्रमुख भूमिका. नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या संमेलनात (१९५२) ' दूरचे दिवे' या नाटकातील भूमिके बद्दल (प्रथम अणि वैयक्तिक) पारितोषिक. १९५५ पासून लोकसत्ता, विशाखा , नवशक्ति योग्संमेलन स्मरणिका ,ओंजळ यातून कविता व वैचारिक लेख प्रसिद्ध. मराठवाडा विद्यापीठ बही: शाल मंडळातून - १) योगाभ्यासची विशेषतः: आजच्या काळात आवश्यकता. २) स्त्री शिक्षणातील विविध समस्या या विषयांवर काही काळ व्याख्यान. १९५८ पासून गुरुदत्त सिद्धमहयोगाचा सातत्याने अभ्यास'

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category